झोलझाल हा धमाल कॉमेडी सिनेमा येत्या १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमा अभिनेते उदय टिकेकर सुद्धा कॉमेडी भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Omkar Ingale